'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक', मनसे देणार नवी घोषणा | MNS | Raj Thackeray

2022-08-25 2

मराठीबरोबरच हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेली राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मनसे (MNS) आता 'मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक' ही घोषणा देणार आहे. निवडणुकांच्या तोंडावर आजपासून मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु होणार असून पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

#MNS #RajThackeray #EknathShinde #Hindutva
#Marathi #MaharashtraMonsoonSession #HighCourtOfBombayAurangabadBench #BJP #BJPMLA

Videos similaires